जुना वाद जीवावर बेतला, संपूर्ण कुटुंबावर चाकू, कोयत्याने हल्ला; तरुणाच्या मृत्यूने जळगाव हादरलं
Jalgaon Crime News : जळगावात टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर कुटुंबिय गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण…