Jalgaon Accident : सीईटीची परीक्षा देऊन चालले असताना काळाचा घाला, मुली देखत वडिलांचा अपघातात मृत्यू
Jalgaon Accident News Marathi News : जळगावात पिंप्री गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अमळनेर येथे परीक्षेसाठी गेलेल्या आपल्या मुलीला घेऊन…