जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा जीव कसा गेला? अफवा की आणखी काही? तांत्रिक कारण समोर
Jalgaon Train Accident Reason : जळगावमधून रेल्वे अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथमदर्शनी आगीच्या अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. पण याबद्दलचे तांत्रिक कारण आता माजी खासदार उन्मेष पाटील…