भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण
Jayant Patil meets Devendra Fadnavis : स्वतः जयंत पाटील भाजपमध्ये सहभागी होणार की, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल होणार याविषयी चर्चा सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र…