Mumbai Metro: विलंबामुळे खर्चवाढ; ४४० कोटींचा कासारवडवली-गायमुख मेट्रो प्रकल्प ५०० कोटींवर
Kasarvadvali-Gaimukh Metro Project: ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली ते गायमुख या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. मूळ ४४० कोटींचा असलेला हा प्रकल्प ५०० कोटींच्या वर गेला आहे.…
ना व्हीलचेअर, ना बॅग ट्रॉली!, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गैससोयींवर उपाय सापडेना
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वाढत्या गर्दीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर, बॅग ट्रॉली उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एका ज्येष्ठ नागरिकांला व्हीलचेअर उपलब्ध करून न दिल्याने…
मुंबई विमानतळावर विशेष विमानांची ‘संचारबंदी’ वाढली, काय आहेत नियम? कुठली आहेत कारणं?
मुंबई : वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांना आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे कठीण होणार आहे. अशा विमानांसाठी आता चारऐवजी आठ तास विमानतळ बंद असेल. त्यांच्या संचारबंदीत चार तासांची वाढ…
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर विक्रमी ४८ लाख प्रवासी; मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिसेंबर महिन्यात विक्रमी ४८.८० लाख प्रवासीसंख्या हाताळली. एका महिन्यात या विमानतळावरून इतक्या प्रवाशांनी ये-जा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याखेरीज करोनापूर्व काळातील…