जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून नावं काढा, अन्यथा दंडासह… लाडकी बहीण योजनेवरुन छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Chhagan Bhujbal on Ladki Bahin Yojana : आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. जे नियमांत बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून नावं काढा असं म्हणत योजनेचे नियम…