• Sat. Sep 21st, 2024

चिकू दाबल्यावरुन राडा

  • Home
  • चिकू दाबल्यानं तुफान राडा, दोन गट भिडले; जोरदार दगडफेक, १७ जणांविरोधात गुन्हे दाखल

चिकू दाबल्यानं तुफान राडा, दोन गट भिडले; जोरदार दगडफेक, १७ जणांविरोधात गुन्हे दाखल

चिकू दाबल्यावरुन दोन गटांत राडा झाला. सुरुवातीला ग्राहक आणि दुकानदार यांच्यात झालेला वाद नंतर दोन गटांच्या हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. यात १७ जण जखमी झाले.

You missed