गौरीच्या बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्लान होता, पोलिसांना संशय; राकेशची योजना कशामुळे फसली?
Gauri Khedekar Murder: बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या राकेश खेडेकरनं (३६ वर्षे) त्याची पत्नी गौरी खेडेकरला (३२) संपवलं. २६ मार्चच्या रात्री त्यानं राकेशनं गौरीची हत्या केली. त्या रात्री दोघांमध्ये…