येळेकोट येळकोट जय मल्हार! नांदेडमधील माळेगाव यात्रेला सुरुवात, देशभरातील भाविकांची गर्दी
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या….नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीये. नांदेड, लातूर आणि परभणी जिल्याच्या सीमेवर भरणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक सामील होतात. खंडोबाच्या दर्शनासाठी आणि…