कोपर्डी गावाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, ग्रामस्थांनी फडणवीसांना आठवण करून दिली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2024, 12:33 pm कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली…त्याबद्दल कोपर्डीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे आभार मानले, मात्र कोपर्डी…