कोल्हापूरचा शिरपेचात मानाचा तुरा, ‘देशकरी’ लघुपटाचा यंदाचा सर्वोच्च ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सन्मान
Kolhapur News: दिग्दर्शक संजय दैव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि कोल्हापूरात तयार झालेला देशकरी या लघुपटाला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. मुंबईत झालेल्या ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात हा कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी…