MSRTC Revenue : लालपरीच्या महसुलाला नवा ‘बूस्टर’, एसटी मालामाल होणार; 5 वर्षांत 250 कोटी कमावण्याचे लक्ष्य
पुढील ५ वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून २५० कोटींचा महसूल मिळवण्याचा महामंडळाचा संकल्प. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही मोठी घोषणा केली. एसटी महामंडळाला जाहिरातीतून मिळणार २५०…