Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस
Devendra Fadnavis And Ajit Pawar Called Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब असल्याने ते सध्या दरे गावात आहेत. सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी फोन कर त्यांची चौकशी…