नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
Maharashtra CM Oath Ceremony: यंदाच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुतीला मिळाल्या आहेत. गेल्या वेळेस ३५ पैकी २७ जागांवर महायुतीचे आमदार होते. यंदा ही संख्या ३३ वर पोहचली आहे. त्यामुळे…