शहराच्या नामांतरानंतर मनपाचे बोधचिन्ह बदललं; पण नव्या चिन्हावर आक्षेप…निर्णय रद्दची मागणी, कारण काय?
Ahilyanagar News : अहमदनगर शहराचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं. त्यानंतर महानगरपालिकेचे नाव बदलून अहिल्यानगर महानगरपालिका केलं. आता मनपाचं बोधचिन्हही बदलण्यात आलं आहे. मात्र बोधचिन्ह रद्द करण्याची मागणी केली जात आहे.…