• Sat. Sep 21st, 2024

अहमदनगर

  • Home
  • बाजू मांडण्यासाठी वकिलांनी तोंडच नव्हे, हातही चालविले; गेट उघडावे यासाठी बाटल्याही भिरकावल्या

बाजू मांडण्यासाठी वकिलांनी तोंडच नव्हे, हातही चालविले; गेट उघडावे यासाठी बाटल्याही भिरकावल्या

अहमदनगर : आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी वकील न्यायालयात कायदेशीर युक्तिवाद करतात, अभ्यासूपणे कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अहमदनगरमध्ये आज वकिलांचे वेगळेच रूप पहायला मिळाले.…

शिवीगाळ केल्याचा राग; मकरसंक्रांतीच्या दिवशी चाकूने भोसकून युवकाचा खून

अहमदनगर: नगर शहरात प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे काही ना काही गुन्हेगारी होत असते, सुरुवातीला शाब्दिक वाटणारा वाद कधी हाणामारीत त्यांना खुनात रूपांतर होतो हे कळतच नाही अशा घटना सतत…

फोनवर मोठ्याने बोलतो म्हणून मुकादम रागावला; कामगाराने थेट छातीत चाकू मारून केला खून

अहमदनगर : नातेवाईकासोबत फोनवर बोलत असताना घरी आलेल्या कामगाराला मोठ्याने बोलू नको, असे सांगणाऱ्या मुकादमाचा कामगाराने छातीत चाकू मारून खून केला. कमलेश कुशावह (रा. तांबटकर मळा, गुलमोहोर रोड, सावेडी) असे…

आश्रमशाळेतील सातवीतील मुलीने दिला मुलाला जन्म, रुग्णालयात बालविवाह उघडकीस

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून मुलगी गरोदर राहिली. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून…

निवडणुकीच्या वादातून दलित कुटुंबांवर हल्ला ७१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार…

Milk Price Protest : आणखी नुकसान करून घेऊ नये; शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन

अहमदनगर : गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे, या सरकारच्या आदेशाची दूध संघांकडून अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी अकोले येथे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या…

भक्तांचा विघ्नहर्ता आव्हाणे गावात का झोपलाय? निद्रिस्त गणेशाची अख्यायिका माहिती आहे का?

अहमदनगर : सध्या गणेशोत्सावाची धामधूम सुरू आहे. गणपतीच्या जागृत देवस्थानांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशाच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात निद्रिस्त तरीही जागृत असे गणपतीचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातीलच…

अण्णा हजारे यांना उत्तराधिकारी नेमण्याची गळ; हजारे म्हणाले…

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पूर्वी विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली. कित्येक प्रश्न मार्गी लागले. मात्र गेल्या काही काळापासून अण्णांची आंदोलने काही कारणामुळे थांबली आहेत. अशातच एका संघटनेने…

ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशेब मागितला, सरपंचाची सदस्याला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, आता…

अहमदनगर: ग्रामपंचायत बैठकीत मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून झालेल्या वादाच्या कारणांवरून सरपंच व उपसरपंचाचे पती यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली होती. त्यावेळी केलेल्या मारहाणीत मेंदू मध्ये रक्तस्राव झाला होता. उपचारादरम्यान…

गणेश विसर्जन- ईद ए मिलाद एकाच दिवशी, नगरमध्ये मुस्लिम समाजाने असा काढला तोडगा

अहमदनगर : गेल्या काही काळापासून अहमदनगर शहरातील सामजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी एकाच दिवशी आलेले गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद हे उत्सव कसे साजरे…

You missed