लातूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! भाषणातून आमदार अमित देशमुखांचा भाजपला इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 11:47 am रविवारी सायंकाळी लातूर शहरातील कवा नाका परिसरात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. एका रस्त्याच्या भूमिपूजनावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.या सगळ्या गोंधळादरम्यान…