सरकारच गुन्हेगाराला पाठीशी घालतेय असंच चित्र जनतेसमोर, संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनिल देशमुखांची टीका
Anil Deshmukh On Santosh Deshmukh Murder Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालतेय असंच चित्र समोर येत असल्याचं ते…