Ladki Bahin Yojana: अर्ज छाननीवरून ‘लाडक्या बहिणी’ संभ्रमात, २१०० होणार, की १५००ही जाणार?
Ladki Bhahin Yojana News: ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना विविध निकष निश्चित करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळून…