आम्हाला न सांगता सह्या घेतल्या, शपथविधीला उपस्थित असणाऱ्या आमदाराचा यूटर्न, मोठी घोषणा
पुणे: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीशी बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राजभवन येथे हा शपथविधी पार पडला. मात्र…
हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वीच दिलेले बंडाचे संकेत, काल थेट शपथविधी झाला!
कोल्हापूर: राज्यात काल अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय महाभूकंपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे. एकेकाळी आमच्या छातीवर फक्त शरद पवार यांचे नाव आहे असे म्हणणारे कागलचे…
अनेकांचे स्वप्न भंगलं…! अजित पवारांच्या खेळीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची कोंडी
नागपूर : राष्ट्रवादीच्या इतिहासातील सर्वात मोठा सत्तापालट अजित पवारांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी या बंडखोरीमुळे…
अजित दादांची बदनामी करून त्यांना संपवण्याचे कारस्थान शरद पवारांचेच; रामदास कदमांची बोचरी टीका
रत्नागिरी: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. याआधीच्या बंडाला उद्धव ठाकरे जबाबदार होते तसेच आता शरद पवार जबाबदार आहेत. अजित पवारांची बदनामी करून त्यांना संपवण्याचे कारस्थान शरद पवारांनी आखले…
आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन; असला प्रकार माझ्यासाठी नवा नाही, शरद पवार आक्रमक
पुणे: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची…