Ajit Pawar Funeral : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन, महाराष्ट्र हळहळला
Ajit Pawar Last Rites At Baramati : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय इतमामात बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्र लोटला होता, जिथे कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा…