सुदर्शन घुले ताब्यात, अंजली दमानिया यांचा मोठा दावा, म्हणाल्या, ‘तो’ एक नंबरचा आरोपी नव्हेच
Santosh Deshmukh Case : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आता या हत्येचा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर अंजली दमानिया यांनी मोठा…