अंजली दमानिया यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, फरार तीन आरोपींचा खून, फोन आल्याचा दावा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून, अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी…