• Wed. Jul 1st, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • सर्वात मोठी बातमी! पवार कुटुंबिय यावर्षी गोविंदबागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नाहीत?

    सर्वात मोठी बातमी! पवार कुटुंबिय यावर्षी गोविंदबागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नाहीत?

    पवार कुटुंबिय दरवर्षी बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी एकत्र दिवाळी साजरी करतात. पण पवार कुटुंबिय यावर्षी एकत्र दिवाळी साजरी करणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यभरात…

    ठाकरे कुटुंब एक होतंय, राज ठाकरे अडीच तास ‘मातोश्री’वर, मराठी माणसाची ताकद दुप्पट होणार?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जात भेट घेतल्याची माहिती आहे. दोन्ही भावांमघ्ये तब्बल अडीच तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं…

    माझ्यावर अत्याचार, 5 लाख दे, केस मागे घेते, महिलेने खंडणी मागितली, कोल्हापूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

    कोल्हापुरात खंडणी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात खंडणी वसुलणाऱ्या तीन महिलांसह अल्पवयीन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल या प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    मेट्रो टॉवरचा आम्हाला त्रास होतोय, खिडक्या, दारही उघडू शकत नाही, चर्चगेटच्या रहिवाशांची तक्रार

    बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो 3 मार्गाचं उद्घाटन दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या मेट्रो मार्गाला प्रवाशांनी देखील प्रचंड भरघोस असा प्रतिसाद दिला. पण या मेट्रोची चर्चगेट येथे…

    ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय’, मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, चूक लक्षात येताच म्हणाले…

    राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगावात भाषण करताना शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आपला नवा व्हिडीओ प्रसारित करत दिलगिरी व्यक्त केली…

    ‘विधानसभा निवडणुकीला 20 हजार मतदान बाहेरुन आणलं’, आमदार विलास भुमरे काय बोलून गेले?

    विधानसभा निवडणुकीला 20 हजार मतदान बाहेरुन आणलं, असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर :…

    तपास अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपी मोकाट, धाराशिवचे SP संतापले, पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

    हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यालावर कठोर कारवाई केली आहे.

    हनीट्रॅपच्या चर्चांवर आमदार शिवाजी पाटील यांचा मोठा खुलासा, महिलेने अश्लील मेसेज, व्हिडीओ पाठवले अन्…

    गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजी पाटील यांच्याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवाजी पाटील यांनी आज या प्रकरणावर उलगडा केला आहे. संबंधित प्रकरण हनीट्रॅपचं नसून आपण या प्रकरणात तक्रार केली…

    बिल्डरच्या डोक्यावर बंदूक रोखत 10 फ्लॅट मागितले, थेट ताबा घेतला, सचिन घायवळचा नवा कारनामा

    गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्यावरुन सचिन घायवळ हा चांगल्याच चर्चेत आला आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात त्याच्यावर अतिशय गंभीर आरोप आहेत.…

    मोदींचा कानमंत्र, फडणवीस कामाला लागले, महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी बातमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याआधी ॲक्शन मोडवर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : पंतप्रधान…

    You missed