• Fri. Jul 3rd, 2026

    mumbai news

    • Home
    • ‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती

    ‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण तपासूनच विविध जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या…

    किरण मानेंनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरेंचं सर्वांदेखत वचन, म्हणाले…

    मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या…

    हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले

    मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…

    मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली.…

    महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून…

    म. टा.विशेष प्रतिनिधी: महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन राज्य सरकारच्याच एका जवळच्या बिल्डरकडून हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली पार…

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ९ जानेवारीला ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, वाचा संपूर्ण लिस्ट

    मुंबई : बोरिवली टेकडी जलाशयाच्या संरचनात्मक तपासणी कामामुळे ९ जानेवारी रोजी कांदिवली, बोरिवली, दहिसर भागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पालिकेच्या आर/मध्य विभागातील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, बोरिवली टेकडी…

    निवृत्त अधिकारी बनले ओएसडी, एमएमआरडीएकडून शासन आदेशाचं उल्लंघन, कुणी केला दावा?

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 5 Jan 2024, 9:25 pm Follow Subscribe MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करुन पाच सेवानिवृत्त…

    रत्नागिरीतील कातळशिल्पांचे ‘नाणे’ खणखणीत; शिल्पकार मुकेश पुरो यांचा फाइन मास्टर आर्टिस्ट पुरस्काराने गौरव

    मुंबई : जपान मिंट (जपानी टांकसाळ) या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेच्या निमित्ताने कोकणातील कातळशिल्पे जगभरात पोहोचली आहेत. मागील वर्षी झालेल्या या स्पर्धेत शिल्पकार, कला इतिहास अभ्यासक…

    राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी राज्यात सुट्टी द्या, दारू- मांस बंदीचीही भाजप आमदारांची मागणी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार असून त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी राज्यातील भाजपच्या…

    मुंबईकरांनो खबरदार! रेल्वे स्थानकात अस्वच्छता कराल तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

    मुंबई : रेल्वे स्थानकात अस्वच्छता करण्याऱ्या आणि थुंकणाऱ्या प्रवाशांना आता १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. येत्या आठवड्यापासून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये (एलटीटी) तीन महिन्यांसाठी रेल्वे क्लिन अप मार्शलची…

    You missed