रियांका शेकोटीजवळ खेळत होती, तुरीच्या शेतातून बिबट्याची झडप, उचलून नेलं, काळीज पिळवटून टाकणारी घटना
अहिल्यानगरच्या खारे कार्जुन येथे शेकोटीजवळ बसलेल्या रियांका सुनील पवार (वय ५) या बालिकेला बिबट्याने उचलून नेले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. शोध घेऊनही तिचा तपास लागला नाही. हे गाव नगर…
Pune Crime : पुणे गोळीबाराने हादरलं, फॉर्च्युनर गाडीत गप्पा मारत होते, अचानक पिस्तूल काढली अन्…; मित्रांनीच मित्राचा घात केला
पुणे गोळीबाराने पुन्हा हादरलं आहे. विशेष म्हणजे मित्रांनीच मित्राला संपवलं आहे. एका फॉर्च्युनर गाडीत तीन मित्र गप्पा मारत बसले होते. यावेळी दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राला डोक्यात गोळी झाडून संपवलं…
Pune : ‘त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा’, मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या आरोपांच्या प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश
कोथरूडमधील मुलींवरील मारहाण आणि जातीभेदाच्या तक्रारीवरून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आदित्य भवार, पुणे : कोथरूड…
अकोल्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, संतप्त ग्रामस्थानांनी नराधमाला चोप चोप चोपलं
अकोला जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला :…
भय इथले संपत नाही, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत, जखमी आणि मृतकांचा आकडा धडकी भरवणारा
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे? त्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिबट्यांनी गेल्या तीन वर्षात अनेक…
संजय राऊतांसाठी एकनाथ शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुनील राऊत यांना फोन करत संजय राऊत यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. संजय राऊत यांनी लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा देखील एकनाथ शिंदे यांनी…
राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक पोलिसांनी गस्त वाढवली, दोन्ही गेटवरील सुरक्षेतही वाढ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवल्याची माहिती समोर आली आहे. पण ही गस्त नेमकी का वाढवण्यात आली? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
रत्नागिरीत कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर, रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, स्वरुप ‘तिकडे’ का गेला? गूढ वाढलं
रत्नागिरीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. जहाजावर खलाशी असलेला स्वरुप हा रेल्वे ट्र्रॅकजवळ का गेला असावा? असा…
ठाकरे गटासाठी अत्यंत वाईट बातमी, शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंसाठी पुढे आलेल्या नेत्यानेच साथ सोडली
उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वत:च्या स्वतंत्र पक्षातून निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.…
नंदुरबारमध्ये 56 जणांना घेऊन जाणारी स्कुल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, दोन चिमुकल्यांचा मृत्यू, 18 जखमी, पालकांचा आक्रोश
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एकूण 56 जणांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा मोठा अपघात घडला आहे. ही स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली आहे.…