Beed News: रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार, लवकरच नियमित सेवा सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार
Beed- Ahilyanagar Train Service: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहितीनुसार, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर मराठवाडा मुक्तिदिनी नियमित रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली असून, बीड-मुंबई मार्गही लवकरच सुरू होणार…
पाठवू राखी कशी भाऊराया… ऐन रक्षाबंधनाला पोस्टाचं सर्व्हर ठप्प, भगिनींचा खोळंबा
Rakshabandhan 2025: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागात ‘आयटी २.०’ प्रणालीमुळे गोंधळ उडाला आहे. सर्व्हरच्या मंद गतीमुळे पोस्ट कार्यालयांमध्ये लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे राखी पाठवणाऱ्या भगिनींना तासन्तास तिष्ठत उभे राहावे लागत…
कर न भरल्यास होणार कठोर कारवाई! तळोजा MIDC मधील कारखानदारांना पालिकेचा इशारा
Taloja MIDC News: पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांनी मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले असून तब्बल ३५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. न्यायालयाने कोणताही दिलासा न दिल्याने पालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा…
उपराजधानीत सुवर्णकारांसाठी सुवर्णसंधी? गोल्ड क्लस्टरबाबत उद्योगमंत्री उदय सामंतसोबत चर्चा
Uday Samant on Gold Cluster: नागपूरमध्ये सुवर्णकारांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी गोल्ड क्लस्टर उभारण्याची सकारात्मक चर्चा सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथे गोल्ड…
आपली बसला जनतेची पसंती, एका दिवसात १ लाख ६० हजार प्रवाशांची नोंद
नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी तब्बल १ लाख ६० हजार प्रवाशांनी प्रवास करत विक्रम नोंदवला. इलेक्ट्रिक बसची संख्या वाढल्याने प्रवाशांची सोय झाली आहे, तसेच…
महावितरणच्या Smart Meter विरोधात याचिका, पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी
Nagpur Smart Meter: ऊर्जा विभाग आणि महावितरण यांच्या प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने या…
महामंडळाचे २ ते १० वर्षे जुने अहवाल पावसाळी अधिवेशनात सादर; विलंबासाठी कोविड, भाषांतरासारख्या कारणांची मालिका
Delay for Yearly Reports: राज्यातील महामंडळे, विभाग आणि विद्यापीठांचे वार्षिक अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे, काही अहवाल तर तब्बल १० वर्षांपर्यंत जुने आहेत. मनुष्यबळाची कमतरता, कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि…
नवे राजभवन दृष्टिपथात, औंधमध्ये पंतप्रधान व राज्यपालांसारख्या VVIP व्यक्तींसाठी नवे निवासस्थान
Pune New Rajbhavan: पुण्यातील औंध भागात सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे राजभवन आता जुने झाले असून, २५ हजार चौरस फूट जागेत नवे, सुसज्ज राजभवन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान…
उड्डाणे होताहेत बंद, प्रवाशांना फटका… नव्या विमानसेवा सुरू करण्यात प्रशासन ठरले अपयशी
Nagpur Airport Crisis: नागपूर विमानतळावरून अधिकाधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी असताना, अनेक सेवा बंद झाल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. सिंगापूरसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही, तसेच लखनौ, औरंगाबाद,…
Mumbai News: आरेतील आदिवासींच्या अस्तित्वावर संक्रांत, वनहक्क नसल्याने २७ पाड्यांवर बेदखलीची टांगती तलवार
Aarey Colony: मुंबईच्या आरे कॉलनीतील २७ पाड्यांवरील आदिवासींच्या अस्तित्वावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य असूनही कागदपत्रांअभावी वनहक्क दावे दाखल करता आले नाही. त्यामुळे उपजीविकेचे मार्ग बंद होण्याची शक्यता…