जिथे NCPचा जोर, तिथेच दादांच्या जीवाला घोर; भाजपकडून मॅन टू मॅन मार्किंग; 5 आमदारांभोवती फिल्डींग
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी भारतीय जनता पक्ष २०२९ मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याची झलक दिसेल.
२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, महाजनांचा विजयाचा निर्धार!
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येईल.त्यासाठी आजपासून,…
Amit Shah: अतिवृष्टीग्रस्तांना विनाविलंब भरीव मदत मिळेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा
Amit Shah: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भरीव मदत मिळेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अहिल्यानगर येथे केली. अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, अहिल्यानगर: अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील…
एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मंजूर, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूरगिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंनी डिवचलं
दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा ११ वा दिवस, पंकजा मुंडे अन् महाजन दीपक बोऱ्हाडेंच्या भेटीला
Maharashtra Times•27 Sep 2025, 8:28 pm ST प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आरक्षणदीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा ११ वा दिवसमंत्री पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन बोऱ्हाडेंच्या भेटीला
घरं बुडाली, पिकं वाहून गेली…पुरग्रस्तांनी गिरीश महाजनांपुढे कैफियत मांडली
Maharashtra Times•23 Sep 2025, 3:54 pm मराठवाड्यात पावसाचं थैमान, अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थितीभाजप मंत्री गिरीश महाजनांचा पूरग्रस्तांची घेतली भेटधाराशिवमधील पूरग्रस्तांनी गिरीश महाजनांना आपबिती सांगितली
Girish Mahajan: नाशिकच्या रस्तेकामांमध्ये झोल? गिरीश महाजनांना संशय, ‘इस्टिमेट’ तपासणीचे आदेश
Girish Mahajan: महापालिकेने सिंहस्थासाठी १५ हजार कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यात रस्त्यांसाठी २,२९१ कोटी रुपये गृहित धरले आहेत. परंतु, रस्त्यांचा हाच आराखडा आता अडचणीत सापडला आहे. girish mahajan(फोटो– महाराष्ट्र…
गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला, म्हणाले, ‘आपल्याला त्रास देणाऱ्यांना सोबत घ्या…’
Maharashtra Times•14 Sep 2025, 9:41 am भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांचा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद”जो आपल्याला त्रास देत असेल त्याला आधी पक्षात घ्या…” महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला भाजपच्या जळगावमधील कार्यकर्ता मेळाव्यात…
गिरीश महाजन आणि सुरेश भोळेंनी हलगीच्या तालावर धरला ठेका, बाप्पाच्या मिरवणूकीत केला डान्स
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sep 2025, 8:55 am शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त जळगावात गणपतींचं विसर्जन पार पडलं.जळगावातील एका विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजनांनी धरला ठेकागिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे…
एकनाथ खडसेंच्या जावयाच्या फोनमध्ये १४०० ते १७०० व्हिडिओ? गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•18 Aug 2025, 4:08 pm गिरीश महाजन यांचा माध्यमांशी संवादनाशिकच्या पालकमंत्रीपदावर बोलणं गिरीश महाजनांनी टाळलंगिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंचं जावई प्रांजल खेवलकर प्रकरणावर भाष्यखेवलकरांच्या फोनमध्ये १४०० ते १७०० व्हिडिओ…