सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे…
ऑनलाईन भामटेगिरीचा भाजपच्या माजी आमदाराला फटका; फेसबुकवर फेक अकाउंट, अनेकांकडे पैशांची मागणी
बुलढाणा: कुणाचे ना कुणाचे फेक अकाउंट काढून त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार दर दिवशी कुठे ना कुठे उघडकीस येत आहे. याबाबत नेटीझन्स कमालीचे सतर्क झालेले आहेत. परंतु नव्याने सोशल मीडिया…
घरच्यांचा प्रेमाला विरोध; प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन, नंतर मुलाच्या वडिलांचं धक्कादायक कृत्य
बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल साखरखेर्डा येथील सूतगिरणीजवळ प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आता अल्पवयीन मुलीसोबत आत्महत्या केलेल्या तरुणाच्या…
मध्य प्रदेशातून विदर्भात शस्त्रतस्करी, देशीकट्ट्यांचा अवैध कारखाना, अंबाबरवा अभयारण्यातून छुपा मार्ग
गजानन धांडे, बुलढाणा: जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा लागते. याच सीमाभागात पाचोरी हे अवैध शस्त्रविक्रीचे केंद्र आहे. या गावात देशीकट्ट्यांचा कारखाना उघडपणे चालविला…
Buldhana Accident: एसटी बस-मालवाहू वाहनाची जोरदार धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही जखमी
बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही चालक गंभीर जखमी…
देशभर विजयाचा जल्लोष पण बुलढाण्यात भाजपचे पदाधिकारी भिडले, दोन गटात तुफान हाणामारी
बुलढाणा : एकीकडे देशात आणि राज्यात भाजपचा विजयाचा आनंद साजरा करत असताना बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यातील भाजप अंतर्गत असणारे वाद चव्हाट्यावर आले आहेत.…
वादळी वारा,अवकाळी पाऊस अन् गारपीट, बुलढाण्यात १५ किलोंची गार,खासदार प्रतापराव जाधव म्हणाले…
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा,देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानाची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी पहाटेच…
रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन
बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज…
संतापजनक! चॉकलेटचे आमिष देत अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार; नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न, बुलढाणा हादरलं
बुलढाणा: जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे.…
विदर्भातील पंढरी कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली, संतनगरी शेगावात भक्तांचा महापूर
बुलढाणा : आज कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) आणि त्यात गुरुवारचा योग जुळून आल्याने विदर्भातील प्रति पंढरपूर असलेली संतनगरी शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी जमली आहे. जे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाऊ शकत नाहीत,…