• Sat. Jul 4th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, संदीप गायकवाड याच्याबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश

    नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, संदीप गायकवाड याच्याबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश

    अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड येथील एका कलाकेंद्रात काम करणाऱ्या नृत्यांगना दीलापी पाटील हिच्या मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत…

    नागपुरात कुख्यात बाबाला अटक, पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपीच्या नांग्या ठेचल्या

    नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर…

    मोठं गूढ उकललं, कळंबोली येथील टपरी चालकाला का संपवलं? 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    कळंबोली येथे एका टपरी चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी टपरी चालकाची हत्या का केली?…

    ‘एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत’, मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. (फोटो– महाराष्ट्र…

    मुंबईत भीम अनुयायांना मोठं यश, साडेतीन तासांपासूनची वाहतूक कोंडी अखेर फुटली

    मुंबईत चुनाभट्टीपासून दादरच्या दिशेला रिक्षातून जाणाऱ्या भीम अनुयायांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी रिक्षा नियमानुसार पुढे जाऊ दिली जाणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे भीम अनुयायांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे साडेतीन तास वाहतुकीचा…

    HSRP नोंदणी केली का? करुन घ्या, नाहीतर ‘या’ तारखेनंतर दंड ठोठावणार

    सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोलापुरात 9 लाख वाहने आहेत. पण त्यापैकी 2 लाख वाहन धारकांनी HSRP नोंदणी केली आहे. तसेच HSRP नोंदणी करण्यासाठी चार वेळा मुदतवाढ…

    पनवेल येथून मोठी बातमी! सीएसटीएन–जेएनपीटी मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली, सुदैवाने…

    पनवेल येथून मोठी बातमी समोर येत आहे. इथे आज दुपारी सीएसटीएन–जेएनपीटी रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. पण सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. पण यामुळे काही काळ मालवाहतूक विस्कळीत…

    ‘गुन्ह्याची व्याप्ती मोठी, 300 कोटी कोणत्या अकाउंटला गेले? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट’, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद

    पुण्याच्या मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हिला आज न्यायालयात दाखल करण्यात आलं. यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : मुंढवा येथील जमीन…

    18 दिवसांची तगमग, आई मुलाला भेटून ढसाढसा रडली, अकोला पोलीसही झाले भावूक

    अकोला पोलिसांना मोठं यश आलं आहे. एक 14 वर्षीय मुलगा हा रागाच्या भरात घर सोडून गेला होता. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. अखेर 18 दिवसांच्या शोध मोहीम नंतर मुलगा पोलिसांना…

    शिंदेंच्या नाराजीला कारणीभूत ठरलेल्या डोंबिवलीत घडामोडींचं पुन्हा डोकं वर, महायुतीत परत वादाची ठिणगी

    डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप भणगे, डोंबिवली…

    You missed