तटकरे विरुद्ध गीते लढत पुन्हा? रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीत काय होईल?
रायगड : रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ हा २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश…
अख्ख्या राज्यात २०१९ ला काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती, त्या चंद्रपुरात यंदा काय होईल?
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघ खूपच चर्चेत आहे, त्याला कारण ठरलंय भाजपचे अभियान. भाजपाने मिशन १४४ घर चलो अभियानाची सुरूवात चंद्रपूरातून केलीये. भाजपाने ही जागा जिंकायचं मनावर घेतलं असली तरी, ती जिंकणे…
ठाकरेंच्या पठ्ठ्याचं तिकीट फिक्स, युतीचा उमेदवार निश्चित नाही, परभणीत काय होऊ शकतं? वाचा…
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९१ पासून ते आतापर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे. विद्यमान खासदार संजय जाधव २०१४ पासून परभणी…
पवारांकडून कोल्हे, महायुतीकडून कोण? आढळराव, लांडगे की पार्थ पवार? शिरूरमध्ये काय होईल?
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर शिरूर लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याठिकाणी पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे आणि आता…
भाजपला कॉन्फिडन्स गेलाय,९ वर्ष सत्ता असून विरोधकांना ऑफर देणं सुरु,सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपचा ४०० पारचा दावा असला तरी ते २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत,…
लोकसभेची लढाई भाजप विरुद्ध जनतेमध्येच, त्यामुळे…; आमदार सतेज पाटील यांचा टोला
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदोन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार आहे, त्यामुळे भाजप ४०० की २०० जागा पार करणार हे जनताच ठरवेल, असा टोला काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते…
लोकसभा : मविआ आणि महायुतीला धक्का, दोघांकडूनही राजू शेट्टींना संपर्क, पण ‘त्यांचं ठरलं!’
कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः…
महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरण्याआधीच काँग्रेसचा डाव, मित्रपक्षांवर कुरघोडी!
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान काँग्रेसने जागा वाटपाचे…
काँग्रेस की भाजप? नांदेडचा गड कोण जिंकणार? ‘मतांचं विभाजन’ ठरवणार खासदार कोण होणार!
नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत, जिथे लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरणार असून त्यापैकीच एक नांदेड……
आधी पाठिंबा दिला, नंतर युटर्न घेतला, रामदास आठवलेंनी आंबेडकरांसमोर एक अट ठेवली!
वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार, अशी घोषणा रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला…