आमदार अपात्रता प्रकरणातील निवाडा न्यायालयीन नसून राजकीय हे जनतेसमोर मांडू : शरद पवार
Sharad Pawar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
जागा सांगितल्या, उमेदवारांची नावे सांगितली, भाकपच्या मागणीने ‘इंडिया’पुढच्या अडचणी वाढल्या
अहमदनगर : महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्यक आहे. त्यामुळे…
तरुण पुतण्याही नको, ज्येष्ठ काकाही नको, दादा तुमचा गोंधळ झालाय, एकेकाळच्या सहकाऱ्याने घेरलं
अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…
शरद पवार यांच्याकडून तयारीला सुरूवात, लोकसभा मतदार संघाचा आढावा; स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. १० लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांदरम्यान शरद पवारांनी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
काहींचा हट्टीपणा ८४ वयानंतरही कायम, निवृत्ती घेत नाहीत; अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ‘सरकारमध्ये काम करणारे ५८पासून ७५पर्यंतच्या वयात निवृत्ती घेतात; मात्र काहीजण ८४ वर्षे उलटली तरी थांबण्याचे नाव काढत नाहीत. आम्हालाही लोकांसाठी चांगले निर्णय घेता येतात, हे आम्ही…
पंकजा मुंडे प्रतापकाका ढाकणेंची भेट चर्चेत, राज्यातील नव्या राजकारणाची नांदी? चर्चा सुरु
पुणे : आज पुण्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, सुरेश धस…
मी काही लेचापेचा नाही, आता आशीर्वाद द्यायचं काम करा, दादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार!
नाशिक : वयोवृद्ध ८०-८५ वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचे आणि सल्ला देण्याचे काम करावे, असा उपरोधिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना दिला. नाशिक…
….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार…
एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट
शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात…
शरद पवार पंकजा मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक, ऊसतोडणी मजुरांना न्याय मिळणार?
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 2 Jan 2024, 6:18 pm Follow Subscribe Sharad pawar Pankaja Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे…