हालचाली वाढल्या, मराठा उपसमितीच्या दोन-दोन बैठका, आरक्षणाचा निर्णय झाला?
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्तरावर प्रचंड हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची आज दिवसभरात दोन वेळा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपसमितीचे…
मनोज जरांगेंचा निरोप आल्यास चर्चेला जाणार, राधाकृष्ण विखे काय म्हणाले?
Maharashtra Times•29 Aug 2025, 6:13 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणराधाकृष्ण विखे पाटलांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यजरांगेंसोबत चर्चेला तयार, विखेंनी केलं स्पष्ट
सर्वात मोठी बातमी, राधाकृष्ण विखे पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष, 12 सदस्यांमध्ये कुणाकुणाला जबाबदारी?
आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. त्याआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
चिकन-मटणवरील बंदी ते राधाकृष्ण विखेंचं वक्तव्य….अजितदादा रोखठोक बोलले
Maharashtra Times•12 Aug 2025, 9:11 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलारायगडच्या पालकमंत्रीपदावर अजितदादांनी भाष्य केलंराधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेवरही अजितदादांनी प्रतिक्रिया दिली
रायगडचं पालकमंत्रीपद, भरत गोगावलेंची नाराजी, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलारायगडच्या पालकमंत्रीपदावर अजितदादांनी भाष्य केलं.
बाळासाहेब थोरातांकडून ‘पोरंबाळं’ असा उल्लेख, सुजय विखेंचं जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Times•10 Aug 2025, 5:56 pm थोरातांकडून सुजय विखेंचा ‘पोरंबाळं’ उल्लेखपोराबाळांवर बोलायला लावू नका, थोराताचं विधानसुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांवर पलटवारपोराबाळांनीच तुम्हाला हरवलं, विखेंनी थोरातांना डिवचलं
बोगस मतदारांवरून अहिल्यानगरात राजकारण तापलं, थोरातांचं शिर्डीकडे बोट, विखेंचंही प्रत्युत्तर
राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच बोगस मतदार नोंदणीसंबंधी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर आरोप केले होते. यावरूनच अहिल्यानगरातील राजकारण तापलं आहे. बाळासाहेब थोरातांनी शिर्डीकडे बोट दाखवले असून विखेंनीही त्यावर प्रत्युत्तर…
कृष्णा खोरे होणार स्वायत्त; सल्लागार समितीची नियुक्ती करणार, जलसंपदामंत्र्यांची माहिती
Water Resource Development: पुण्यातील सिंचन भवन येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. कृष्णा खोरे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र कृष्णा…
काँग्रेसमध्ये फार कुणी शिल्लक राहिलं नाही, राधाकृष्ण विखेंचं ‘काँग्रेस फोडा’ भूमिकेला समर्थन
Authored byमानसी देवकर | Contributed byप्रसाद शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2025, 7:15 pm चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘काँग्रेस फोडा आणि रिकामी करा’ असं वक्तव्य केलं होतं. यावर जलसंपदा मंत्री…
सव्वा रुपयांत संसार सजवले! हजारो लेकींचे कन्यादान, गोष्ट शिर्डीच्या बापमाणसाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2025, 9:51 pm स्वतःला मुलगी नाही, मात्र हजारो मुलींचा संसार थाटून देणारा हा बाप माणूसचआहे! शिर्डीतील कैलास कोते नावाच्या बाप माणसाची ही गोष्ट आहे. गेल्या 25…