तुमच्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भावुक, काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 2:26 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्री भरणेंनी मानले मतदारांचे आभारतुमच्या सहकार्यामुळंच मी या पदापर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री भरणेंचं वक्तव्य
मला जबाबदारीची जाणीव…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा नागरिकांशी संवाद
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 1:47 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्रीपदाच्या जबाबदारीची जाणीव, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्यकुणावर टीका टीप्पणी न करता कामावर लक्ष…
‘कुठेतरी लाईन मारायला जाल, उजवा हाता वाल्यांनी जरी…’; अजित दादांनी टवाळखोरांना भरला दम
Baramatai News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमुळे अनेकदा चर्चेत असतात. बारामतीत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलताना दादांनी टवाळखोरांना त्यांच्या स्टाईलमध्ये दम भरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
भाजप सोडलं, अजित दादांशी भेट, माजी मंत्र्यांचा चकवा, काँग्रेसचा ‘हात’ धरत महायुतीला दणका
Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर आले असताना पद्माकर वळवींनी ‘हात’ सोडत भाजपात प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस-अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : आदिवासी…
Ajit Pawar : ‘दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही’, रोहित पवारांच्या टिकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर
Ajit Pawar Reply to Rohit Pawar Criticism : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या या टिकेला अजित पवार यांनी…
तुमचा पक्ष सांभाळा, इतरांमध्ये नाक खुपसू नका! कोल्हापुरातून अजित पवारांचा रोहित पवारांना दम
Maharashtra Times•16 Aug 2025, 11:11 am उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले. विमानतळावर पोहोचताच पत्रकारांनी अजित पवारांना विविध प्रश्न विचारले. यावेळी रोहित पवारांच्या ट्वीटसंदर्भात विचारणा होताच…
नंतर भेट, सांगतो…! ऐकायला येत नसलेल्या कार्यकर्त्याला अजितदादाचे हटके उत्तर, उपस्थितांमध्ये एकच हशा
Ajit Pawar : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याला उत्तर दिले आहे. एका कार्यकर्त्याने केलेल्या टिप्पणीवर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे एकच हशा पिकला होता.…
आधी आभाराचे बॅनर, मग पाया पडून नमस्कार, अजित पवार अन् संदीप क्षीरसागर यांच्यात जवळीक वाढली?
Sandeep KShirsagar Meets Ajit Pawar : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार निकट येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. त्याची कारणंही तशीच समोर…
हे असले सापडले तर त्यांच्यावर मकोका लावा, स्टेजवरच पोलिसांना आदेश; अजितदादा कोणावर भडकले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2025, 9:28 pm राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं लोकार्पण केलं. त्यानंतर बारामतीकरांना संबोधित करताना त्यांनी चक्क चोरांचा…
कौतुकासोबतच टोमणे, पैसे लिहिले की प्रस्तावावर शंका, संजय शिरसाट यांचा अजित पवारांना मिश्किल टोला
Maharashtra Times•15 Aug 2025, 11:02 am उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (१४ ऑगस्ट) छ. संभाजीनगरात आले होते. शिवसेनेचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचे विशेष स्वागत केले. अजित…