मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली!
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची…
आम्ही मुंबईच्या दिशेने जाणारच…. मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम!
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला…
आम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही; मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार
मुंबई: मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली…
लाखो मराठ्यांसह जरांगे पाटलांचा २५ तारखेला नवी मुंबईत मुक्काम, वाहतूक व्यवस्थेत बदल, वाचा….
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम २५ जानेवारी या दिवशी नवी मुंबईत असल्याने एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून…
सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये, अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली…
हुबेहुब मनोज जरांगे, पाच फूट सात इंच उंचीचा पुतळा, पुण्यातील बाप-लेकाची तीन महिन्यात कमाल
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jan 2024, 8:56 pm Follow Subscribe मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेणाचा पुतळा…
जनसागर मुंबईकडे रवाना; जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात मराठवाड्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजबांधव जरांगे यांच्यासोबत सहभागी झाले आहेत. दोन…
लेकीनं सांगितलंय विजयी होऊन या, आरक्षण मिळवणार, कुटुंबीयांच्या भेटीवेळी मनोज जरांगे भावूक
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसह २६ जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…
मराठा आरक्षण आंदोलनास छत्रपती संभाजीनगरकर सज्ज; हजारो आंदोलक मुंबईत धडकणार, घराघरातून शिदोरी देणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबई येथील नियोजित मराठा आरक्षण आंदोलनासाठी शहर आणि जिल्ह्यातून हजारो आंदोलक सहभागी होणार आहेत. अंतरवाली सराटी येथून शनिवार, २० जानेवारी रोजी सकाळी आंदोलक मुंबईकडे…
कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले…