बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा; विदर्भात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Nagpur News: विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
नागपूर: चहा-बिस्किटांसाठी महिलांना भूल देऊन शस्त्रक्रिया सोडून पळ काढण्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. ही महिला डॉक्टर प्रसूतीस टाळाटाळ करत…
तुळशी विवाहानंतर आता ‘लगीनघाई’, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: दिवाळीची लगबग संपलेली असून आता तुळशी विवाह आणि त्यानंतर सर्वत्र लग्नाचे वारे वाहणार आहेत. २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह होणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नाचा…
तब्बल २४८ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित; डेव्हलपर्सवर महारेराकडून कारवाईचा बडगा, कारण काय?
नागपूर: गृहनिर्माण प्रकल्पाचा त्रैमासिक अहवाल सादर न करणाऱ्या डेव्हलपर्सवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) कारवाईचा बडगा उगारला आहे. माहिती सादर न केल्याचा फटका या डेव्हलपर्सला बसला असून त्या अंतर्गत…
उपराजधानीत महिन्याला २५ ठार, तर ९३ होतात जखमी; २३ ब्लॅकस्पॉट, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?
नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाआडून केवळ ‘चालान’वर लक्ष केंद्रित करीत आहेत. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.…
छान खेळलात मित्रांनो, चलता हैं! वर्ल्ड कप गेल्यानंतर नागपूरकर चाहत्यांचा एकमेकांना धीर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू होता. एकेक करून भारतीय फलंदाज बाद होत होता. धावा कमी झाल्या. गोलंदाजांकडून आशा होती. तसेच…
देवा, आजची मॅच जिकू दे रे बावा! प्रार्थनास्थळी नागपूरकर क्रिकेट चाहत्यांचे विजयासाठी साकडे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या अंतिम लढतीत भारतच जिंकेल अशा ठाम विश्वासाने नागपूरकर सज्ज झाले. सामना रविवारी असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला. सामन्याच्या पूर्वसंध्येलाच दिवाळीच्या उत्सवात…
Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा महासंप; डिसेंबर-जानेवारीत १३ दिवस बॅंक राहणार बंद, जाणून घ्या तारखा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन पदभरती, आउटसोर्सिंग बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी ठेवा या मागण्यांच्या समर्थनार्थ बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. येत्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देशभर होणाऱ्या या महासंपामध्ये…
जनावरे चरवण्यासाठी रानात गेला; गुरे मालकाविनाच परतली, सगळीकडे शोधाशोध, नंतर जे घडलं त्यानं…
नागपूर: काटोल तालुक्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कातलाबोडी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिथे पाळीव जनावरे चरायला गेलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. अमोल अंबादास मंगाभाते…
तत्वज्ञान सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात; मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर: ‘तत्वज्ञान सर्वांकडे आहे. पण ते प्रत्यक्षपणे जगणे आणि ते सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात आहे. त्यामुळे अडलेल्या जगाला पथप्रदर्शन करण्याचे कार्य हे भारताचे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक…