• Fri. Jul 3rd, 2026

    nagpur news

    • Home
    • मुलीला बंधक बनवून सिगारेटचे चटके दिल्याचं प्रकरण, तीन महिन्यानंतर फरार हिना खानला अटक

    मुलीला बंधक बनवून सिगारेटचे चटके दिल्याचं प्रकरण, तीन महिन्यानंतर फरार हिना खानला अटक

    नागपूर:अल्पवयीन मुलीला बंधक बनवून तिला सिगारेटचे चटके देण्यासह अमानुष छळ केल्याप्रकरणात फरार असलेली हिना अरमान खानला गुन्हेशाखा पोलिसांनी अखेर अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती . ताहा अरमान इस्तियाक खान…

    मुलाला दारुचं व्यसन; आईकडे पैशासाठी तगादा, नकार देताच मानसिक छळ अन् मारहाण, नंतर…

    नागपूर: दारूसाठी पैसे न मिळाल्याने पोटच्या मुलाने आईचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले. ही संतापजनक घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी…

    काश्मीरमध्ये मुलीचे अपहरण; तरुणांनी नागपुरात आणलं, मात्र फिरण्याच्या मोहाने डाव फसला अन्…

    नागपूर: सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन मुस्लिम तरुणांनी आधी जम्मू-काश्मीरमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपुरात आणले. सीताबर्डी परिसरात फिरत…

    बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला; शिक्षणसंस्था चालकांच्या घरात शिरला, महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावली अन्…

    नागपूर: बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी…

    तडीपारी संपवून आला, पण आता जेलची हवा खाणार; दारुच्या नशेत गुंडाचं मित्रासोबत भयंकर कृत्य

    Nagpur Crime News: भैरव नुकताच तडीपारी संपवून नागपूरला परतला होता. दारुवरुन झालेल्या वादात त्याने मित्रासोबत असं काही केलं की…

    सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

    आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या शहराला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसते, हे वास्तव आहे. हे कमी होते की काय, आता महापालिकेने ठेवलेल्या…

    नवं अलिशान घर बांधलं पण जुनी सवय महागात पडली; एका घटनेनं चोरट्याची थेट तुरुंगात रवानगी, ते स्वप्न भंगलं

    नागपूर: चोरीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण नागपूरमधील ही चोरी अनोखी आहे. त्याचे कारणही विचित्र आहे. नागपूर पोलिसांनी या चोरांना अटक केली तेव्हा चोरीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.…

    तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आहे. या वनस्पतींपैकी एक म्हणजे मोह किंवा महुआ. पशुखाद्य म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या मोहापासून बनविण्यात…

    स्वत:च समस्या मांडता तर सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर डागली तोफ

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    You missed