Crime News : तरुणाच्या खिशातून हातचलाखीने iPhone 16 Pro काढला अन् निवांत निसटला, नागपूरच्या बस स्थानकावर थरारक चोरी
नागपुरातील गणेश पेठ बस स्थानकावर मोबाईल चोरीची थरारक घटना घडली आहे. विशेष म्हणजे भर गर्दीत आरोपी अत्यंत हातचलाखीने एका तरुणाच्या खिशातून मोबाईल चोरतो आणि पसार होतो. पण सीसीटीव्हीमुळे आरोपीचं बिंग…
Mumbai News : मुंबईत महापूर आल्यासारखी स्थिती, रस्त्यांना नदीचं स्वरुप, दुकानांमध्ये पाणी शिरलं, नेमकं काय घडलं?
मुंबईत रस्त्यांवर महापूर आल्यासारखी परिस्थिती बघायला मिळाली. विशेष म्हणजे पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, रस्त्यालगत असणाऱ्या काही दुकानांमध्येदेखील पाणी शिरलं. या घटनेमागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. (फोटो–…
Eknath Shinde : ‘मी लपूनछपून बैठका घेत नाही, माझं सगळं उघड काम असतं’, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर शिंदेंची प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कथित बैठक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. या वृत्ताचं एकनाथ शिंदे यांनी खंडन केलं आहे.…
Sonu Kalyankar : शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, तरुणीच्या आईने दिली मारेकऱ्यांना सुपारी
शिवसेनेचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तरुणीच्या आईने मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. “जोपर्यंत तो मरणार नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही”, असं…
मध्य रेल्वे लोकलमध्ये 100 फेरीवाल्यांना अधिकृत मान्यता, तीन वर्षात 1.32 कोटी परवाना शुल्क मिळणार, प्रवाशांचा तीव्र संताप
Street Vendor on Mumbai Local : गर्दीवर तोडगा निघत नसतानाच मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे मान्यता देण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई…
सिंगल असल्याचं भासवून फ्लर्ट, WhatsApp ग्रुपवर प्लॅन, आठ तरुणींशी जवळीक, नाशिकच्या MNC मध्ये धर्मांतराचं जाळं
Nashik Company Conversion Racket :नाशिकमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार, तिच्यासह एका तरुणावर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीत…
प्रेमसंबंधांना विरोध, ‘पोक्सो’त अटक; सागर ठाकरेने टीशर्टने पोलीस कोठडीत जीव दिला, कुटुंबाला भरपाई मिळणार
Sagar Thakare Police Custody Death : सागरने अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यातील कोठडीत असताना १९ ऑगस्ट २०२१ रोजी जीव दिल्याची माहिती राज्य मानवाधिकार आयोगाला कळवण्यात आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Rahuri By-Election : ‘राहुरीत वंचित विरुद्ध भाजपात लढत; शरद पवार गटाचा उमेदवार डमी’, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज राहुरीत प्रचाारसभा पार पडली. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका…
Crime News : लग्नाचं स्वप्न दाखवलं; तरुणीचा फोटो दाखवत दागिने, बस्त्याच्या बहाण्याने लुटलं, अखेर बिंग फुटलं, दोघांना बेड्या
कोल्हापुरात लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाची 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी दागिने, बस्त्याच्या बहाण्याने तरुणाकडून पैसे उकळले. अखेर या प्रकरणी पोलिसांनी…
Raigad Fort : किल्ले रायगडाला वणव्याचा विळखा, हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंत वणवा, जल आणि विद्युत वाहिन्या जळून खाक
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला आज वणव्याने विळखा घातला. या वण्यात रायगड किल्ल्यावरील विद्यूत आणि जल वाहिन्या नष्ट झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड :…