• Mon. Jun 29th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • महाराष्ट्र केसरीचं आयोजन वादात, रोहित पवारांनी खुलासा करावा अन्यथा गुन्हा दाखल करा

    महाराष्ट्र केसरीचं आयोजन वादात, रोहित पवारांनी खुलासा करावा अन्यथा गुन्हा दाखल करा

    Maharashtra Kesari in Karjat – आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याप्रकरणी कुस्तीगीर संघाचा वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची…

    एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले

    Wardha Farmer Death- वर्ध्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच निधन झाले आहे. दोन वर्षापासून निधीसाठी उंबरठे झिजवत होते मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वर्धा: केंद्र…

    पाणीसाठा खालावला! मुंबईसाठीच्या सात धरणांत ४२ टक्के पाणी, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. हायलाइट्स: चार धरणांत…

    Holi 2025: होळीच्या रंगाचा बेरंग; धुळवड खेळताना मुंबईत २९ जखमी, चार जणांना गंभीर दुखापत

    Holi 2025 Celebration In Mumbai: प्रत्येक वर्षी धुळवडीवेळी रंग खेळताना पाय घसरून पडणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून घसरल्याने अपघात होणे, क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याचे प्रकार यंदाही घडले. महाराष्ट्र टाइम्सmumbai dhulvad new…

    ‘मला बाहेर बोलायचीच चोरी झाली आहे, मी जेथे..’, ‘त्या’ विधानावर जयंत पाटील स्पष्टच बोलले

    Jayant Patil Baramati Visit- जयंत पाटील यांनी अलीकडेच केलेल्या विधानामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. आज ते बारामती दौऱ्यावर असून त्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक…

    सासू-सासऱ्याकडून सुनेला संपविण्याचा प्रयत्न; आधी जबर मारहाण, नंतर दिला वायरने शॉक, नागपुरातील थरारक घटना

    Nagpur Crime: विजेचा शॉक देऊन सासू-सासऱ्याने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे घडली. महाराष्ट्र टाइम्सdomestic violence2 म. टा. प्रतिनिधी, नागपूर:…

    साहेब, ही शेती आहुती मागतेय! जीवन संपविण्यापूर्वी शेतकरी कैलास नागरेंचं सरकारला शेवटचं पत्र

    Buldhana Farmer Ended Life: कैलास हे शेतावर गेले असताना बुधवारीच चार पानांचे पत्र सरकारला लिहिले. यानंतर रात्रीच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. महाराष्ट्र टाइम्सbuldhana farmer sucide म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा:…

    हरभरा काढणीवेळी बाबांचा फोन, हात अडकला अन् तो मशीनमध्ये ओढला गेला, तरुणाचा अंत पाहून गाव सुन्न

    Nagpur Labor Died After Stuck In Harbhara Kadhani Machine In Kamptee Lipi जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे हरभरा काढणीच्या कामादरम्यान एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला…

    मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसमोर छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण, नेमकं काय घडलं?

    Ahilyanagar Chhatra Bharati Workers Beat Up: संगमनेर येथे नगरपरिषद कार्यालयात छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विखे पाटलांसमोर भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून…

    लेकीला २९ व्या मजल्यावरुन खाली फेकलं, पाहून पप्पाची खाली धाव, तेवढ्यात पत्नीही..

    Mother Ends Life After Throwing Daughter From Building: पनवेलमध्ये एका इमारतीच्या २९ व्या मजल्यावरुन पडून पत्नी आणि लेकीचा मृत्यू झाला आहे. या महिलेने स्वत: आपल्या चिमुकल्या मुलीला २९ व्या मजल्यवरुन…

    You missed