• Fri. Jul 3rd, 2026

    राजकारण

    • Home
    • ‘राणे कुटुंबाचे मन दुखावू नका, एकनाथ शिंदेंचा आदेश’, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

    ‘राणे कुटुंबाचे मन दुखावू नका, एकनाथ शिंदेंचा आदेश’, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

    राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांच्या युती-आघाडी होताना दिसत आहे. असं असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कोकणातील नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.…

    राज्याचे उपमुख्यमंत्री असताना कारखान्याची निवडणूक का लढवली? अजित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

    उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी माळेगाव साखर कारखान्ययाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी ते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष गेलं होतं. आता आपण ही निवडणूक…

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नागपूरमध्ये भूकंप, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नागपुरात मोठा धक्का बसला आहे. कारण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पीयूष…

    नागपूर काँग्रेसमध्ये काय चाललंय? आता थेट काँग्रेस हायकमांडला पत्र, ऐन निवडणुकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

    नागपूर काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल दिसत नाही. काँग्रेस हा खरंतर देशातला मोठा पक्ष आहे. नागपुरात काँग्रेसची ताकद आहे. पण सध्या नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चर्चेला कारण ठरताना दिसत आहे. (फोटो–…

    एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत दिल्लीत तासभर चर्चा, तर मुंबईतही मोठ्या घडामोडी

    एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जावून अमित शाह यांच्याकडे राज्यातील घडामोडींवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती आहे.…

    मोठी बातमी! माळेगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, सुप्रिया सुळे संतापल्या

    राज्यभरात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा धुराळा उडत असताना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एक अनपेक्षित आणि वाईट घटना समोर आली आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला…

    ‘अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्डवॉर सुरु’, सुषमा अंधारे यांचा धक्कादायक दावा

    अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्डवॉर सुरु असल्याचा धक्कादायक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    ‘हा रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे’, अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पहिली प्रतिक्रिया

    एकनाथ शिंदे यांनी आज अचानक दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    शिवसेनेत एवढ्या घडामोडी सुरु असताना उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी का गेले? म्हणाले….

    राज्याच्या राजकारणात आज पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी मांडली. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

    Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी, कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

    Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    You missed