“शिवसेना-भाजप युती तुटू नये, यावर त्यावेळी फडणवीस ठाम होते, पण…” संजय राऊतांनी बॉम्ब टाकला
Sanjay Raut on Devendra Fadnavis : शिवसेना-भाजप संबंधांविषयी बोलताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉमसंजय राऊत-देवेंद्र फडणवीस नाशिक : कुठल्याही परिस्थितीत…
Nashik News: सासूमुळेच बायको नांदत नाही, लव्ह मॅरेज केलेल्या जावयाच्या डोक्यात शिजला कट, कार काढली अन्….
Nashik News: तरुणीने आई-वडिलांच्या इच्छेविरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव पवार या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्यासोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. महाराष्ट्र टाइम्सnashik kidnap…
Rajabhau Waje: गोदाप्रदूषण मुक्तीसाठी हवा निधी; खासदार राजाभाऊ वाजेंची लोकसभेत मागणी
Rajabhau Waje: जलशक्ती मंत्रालयाच्या २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत लोकसभेतील चर्चासत्रादरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकसह महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्र टाइम्सrajabhau wajee म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नदीजोड प्रकल्प,…
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस रविवारी नाशिकमध्ये; सिंहस्थासंदर्भात घेणार आढावा बैठक
Devendra Fadnavis Nashik Daura: २०२६-२७ होणाऱ्या सिंहस्थासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दोन बैठकी घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये येऊन ते सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सdevendra fadnavis news. नाशिक आणि…
नाशकात थरार! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं
Nashik Two Brothers Murder Case: नाशकात अजित पवारांच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार सश्त्राने वार करत दोन सख्ख्या भावांना संपवलं आहे. या घटनेने नाशकात एकच खळबळ माजली…
नाशिकमधील PSI प्रशिक्षणार्थीचा धक्कादायक निर्णय; पोलिस अकादमीतील हॉस्टेलमध्येच संपवलं जीवन, काय कारण?
Nashik Trainee PSI Ended Life: गोरे यांनी २०२० मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून ते एमपीएमध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र…
पती १० महिन्यांपासून घरातून बेपत्ता, मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये ३८ वर्षीय विवाहितेचा आर्त प्रश्न
Nashik woman searching husband : महाराष्ट्र टाइम्स नाशिक : आठ ते दहा महिन्यांपासून घरातून निघून गेलेल्या आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी बिहारमधील ३८ वर्षीय कृष्णाकुमारी गेले काही महिने मिळेल त्या रेल्वेने,…
राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप, काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा जीव देण्याचा प्रयत्न
Congress Worker accuses NCP MLA Nitin Pawar : विधानसभा निवडणुकीत आमदार पवार व त्यांची पत्नी जयश्री यांच्याविरोधात काम केल्यामुळे शीतल यांच्या पतीविरुद्ध खोट्या तक्रारी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा…
मुलांच्या शिक्षणासाठी दाम्पत्याचं मोठं पाऊल; फी भरण्यासाठी पैसे नसल्याने केली चोरी, नाशिकमधील प्रकार
Nashik Crime: मुलाच्या ‘स्कूल फी’साठी असा मार्ग पत्करलेल्या इंदिरानगरातील ‘त्या’ दाम्पत्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सparents theft म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पाच-सहा वर्षांपासून कौटुंबिक…
दिनकर पाटलांना मनसेत मिळाली बढती; राज ठाकरेंकडून प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती
MNS Nashik: . विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पाटील यांनी भाजपला रामराम करीत, मनसेत प्रवेश करून उमेदवारी केली होती. यात पाटील यांना तिसऱ्या क्रमाची मते मिळाली होती. महाराष्ट्र टाइम्सmns nashik2 म.टा. विशेष…