• Fri. Jul 3rd, 2026

    राजकारण

    • Home
    • Pune Gang war : बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी निवडणुकीचं तिकीट देणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य

    Pune Gang war : बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी निवडणुकीचं तिकीट देणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य

    पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत. (फोटो–…

    ‘हे विधिमंडळ माझ्या खिशात आहे’, अधिकाऱ्याच्या वल्गना, अनिल परब यांचा सभागृहात गंभीर आरोप

    राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनात आज सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल पबर यांनी एका अधिकाऱ्याचा उल्लेख करत गंभीर आरोप केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…

    ‘गल्लीतील भांडण सभागृहात आणले’, हक्कभंगाच्या कारवाईवर Rohit Pawar यांचा राम शिंदेंना टोला

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची कारवाई केली. या कारवाईवरुन रोहित पवारांनी राम शिंदेंना टोला…

    Rahul Narwekar : विरोधकांची इच्छा अपूर्णच राहणार? विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

    विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विरोधी पक्षनेता पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी विरोधी पक्षांची सदस्यसंख्याही 10 टक्के तरी असावी ही अट केंद्राच्या कायद्यानेच असल्याचं राहुल नार्वेकर…

    Baba Adhav Passes Away : कष्टकरी आणि श्रमिकांचा चेहरा हरपला, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण…

    नगर परिषदांच्या निकालाआधीच बार्शीत गुलाल उधळला, राजेंद्र राऊत यांच्या पॅनलकडून विरोधकांचा सुफडा साफ

    नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊतांनी विरोधकांना सुपडा साफ केला आहे. त्यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊतांकडून विरोधकांचा सुपडा साफ

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Dec 2025, 10:01 pm Follow बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी…आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर बाजी मारली आहे. नगरपरिषद निवडणुकीआधी माजी…

    मुख्यमंत्र्यांसोबत अबोल्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं रोज एकमेकांना फोन करतो अन्…’

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज पत्रकारांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पत्रकार परिषदेत नाराजीबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिंदेंनी प्रतिक्रियादेखील दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री…

    ‘उद्या काय होणार, याबाबत आज कसे सांगता येणार?’, विरोधी पक्षनेता निवडीच्या प्रश्नावर सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया

    विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावर विरोधी पक्षांनी विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जात नसल्याचं कारण देत बहिष्कार…

    आधी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, नंतर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार, अधिवेशनाआधी मोठी बातमी

    हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेता पदाबाबत मोठा…

    You missed