• Sat. Jul 4th, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • वडाळा-गेट वे मेट्रोसाठी 2200 झाडांवर कुऱ्हाड, परिणाम मूल्यांकन अहवाल नागरिकांच्या आक्षेपासाठी खुला

    वडाळा-गेट वे मेट्रोसाठी 2200 झाडांवर कुऱ्हाड, परिणाम मूल्यांकन अहवाल नागरिकांच्या आक्षेपासाठी खुला

    Metro 11 EIA Report: मुंबईत वडाळा ते गेट वे दरम्यान मेट्रो ११ चा मार्ग तयार होणार आहे. या कामात सुमारे २२०० झाडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि…

    ‘मराठी माणसासाठी भांडतो तेव्हा आम्हाला उचलता, तर अशा लोकांना पकडण्यासाठी एवढा वेळ का लागतो?’

    Kalyan Girl Brutally Beaten : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात एका महिला कर्मचाऱ्याला एका इसमाने निर्दयपणे मारहाण केली, ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडितेची भेट…

    Bachhu Kadu | माणिकराव कोकाटे सत्य बोलले, सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत

    बच्चू कडू म्हणाले की, “कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटले म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ‘भीक मागणाऱ्या’ रांगेत उभे राहतात का?

    …हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; रामदास कदम यांचं अनिल परबांना थेट चॅलेंज

    अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर विधानपरिषदेत आरोप केले. रामदास कदम यांनी परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच उद्धव ठाकरेंवरही आरोप केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी:…

    Nashik News: डान्स क्लास लावायचाय, आई-वडिलांचा नकार; लेकीने थेट हार्पिक प्यायलं, नाशकात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

    Nashik Minor Girl Ends Life: आई-वडिलांनी डान्स क्लाससाठी नकार दिला, याचा राग येऊन एका अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. नाशकात ही भयंकर घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली, प्रवासी जखमी, काय घडलं?

    मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दरड कोसळली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात…

    निवडणूक प्रचारात ओळख, मदतीच्या बहाण्याने विवाहितेला ओढले जाळ्यात; ठाकरेंच्या शिवसेना शहरप्रमुखाला अटक

    Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांना एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक वादात मदत करण्याच्या बहाण्याने काळे…

    सुरतहून आली बनावट ओळख अन् नाशिकमध्ये बिनधास्त वास्तव्य… चौघी बांगलादेशी महिलांसह मदतनीस अटक

    Illegal Bangladeshi Immigrants: नाशिकमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैधरित्या राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना अटक झाली आहे. या महिलांना आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी सुरत येथून बनावट…

    राज्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी आता परदेशातूनही पैसे येणार

    Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi Yojana : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला परदेशातून देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे, आता परदेशातील व्यक्ती आणि संस्था थेट आर्थिक मदत करू शकतील. यासोबतच, मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

    मुख्यमंत्र्यांनी फटकारलं, आता कोकाटेंचा वेगळाच दावा; पक्षातील आणि महायुतीतील नेत्यांविषयी म्हणाले…

    NCP Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळल्याच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. कोकाटे यांनी हे आरोप फेटाळले असून, आपली बदनामी करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. तसंच या प्रकरणाची…

    You missed