• Sun. Jul 5th, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • मेट्रो 3 ला मिळणार भुयारी पादचारी मार्ग! आरे JVLR ते कफ रोड प्रवास होणार अधिक सुलभ

    मेट्रो 3 ला मिळणार भुयारी पादचारी मार्ग! आरे JVLR ते कफ रोड प्रवास होणार अधिक सुलभ

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2025, 9:15 am Underground Pedestrian Subways: मुंबईतील मेट्रो ३ मार्गाला भुयारी पादचारी मार्गांनी जोडण्याची योजना आहे. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड मेट्रो मार्गावर हा प्रयोग केला जाईल.…

    पोटावरुन चाक, हातावर जोर देत उठले; अपघातानंतरही बापाचं काळीज धडधडतं, म्हणाले माझ्या पोरींना तरी वाचवा

    Pune Baramati Father Daughters Accident : मृत्यूच्या दारात असताना ओंकार आचार्य यांचे “माझ्या मुलींना तेवढं वाचवा” हे करुण शब्द ऐकून सगळेच हेलावले बारामती अपघात (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती : बारामती…

    यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन, बैठकीत अनेक मंडळांना मार्गदर्शन

    Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळांना ऑनलाइन…

    Metro Line 9 च्या भाईंदर डेपोसाठी १२ हजार झाडं कापली जाणार, MMRDA ने पर्यावरणीय पाहणी केली नसल्याचा आरोप

    Mumbai Metro Line 9 : मुंबईत मेट्रो लाईन ९ साठी भाईंदर डेपोसाठी हजारो झाडं तोडली जात असल्याचा आरोप होत आहे. MMRDA ने पर्यावरणीय पाहणी न केल्याचा आरोप आहे. विकासकामं करताना…

    कार्यकर्त्यांचा आग्रह मोडवेना, काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपमध्ये, मराठवाड्यात मोठा हादरा

    Maharashtra Politics : पुरोगामी विचारधारा असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपूडकर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीसांचा परभणी दौरा, दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, भाजप मोठी रणनीती…

    जुन्या वादाचा राग, दोन मित्रांचा भररस्त्यात एकमेकांवर हल्ला; कारण ठरलं… एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर, जळगावात खळबळ

    Jalgaon Crime News : जळगावात जुन्या वादातून दोन तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग दोघांमध्ये होता, यातून…

    Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, हातखांब येथे गॅस टँकर पुलावरून खाली कोसळला

    मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तेथे पोलिस आणि आपात्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई…

    कल्याणमध्ये थाटला UPSC चा क्लास, विद्यार्थ्यांना धमकी, मनसेकडून प्रसाद, आरोपी गजाआड

    कल्याणमध्ये स्पर्धा परीक्षांचा क्लास सुरू करण्यात आला. या क्लासच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांना खोटं सांगत नोंदणी करुन घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना धमकीही दिली. अखेर मनसेने या व्यक्तीचा पर्दाफाश करत चांगलाच चोप देत त्याला…

    उद्धव ठाकरेंनी केला एबी फॉर्मचा सौदा; मातोश्रीचं वास्तव म्हणत रामदास कदमांची जहरी टीका

    शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मचा सौदा केल्याचा आरोप केला. मातोश्रीचं हेच वास्तव म्हणत रामदास कदमांनी आमदाराचा किस्सा सांगितला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    हाऊसिंग सोसायट्यांमध्ये भाड्याच्या घरांबाबत महत्त्वाचा निर्णय, अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही, उपनिबंधकांचे निर्देश; प्रकरण काय?

    Cooperative Housing Society Rented Apartments : मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘विकास निधी’च्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारणं योग्य नसल्याचं उपनिबंधकांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयानंतर आता…

    You missed