• Thu. Sep 17th, 2026

solapur news today

  • Home
  • अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त…

तुुझे पैसे देत नाही जा; धमकी, शिवीगाळ करत आडत व्यापाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडवले

सोलापूर : सोलापूर येथील आडत व्यापाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादकाला २ लाख ३३ हजार रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात ह्या फसवणूक…

मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर

सोलापूर : कोरोना काळात मृत्यू पावलेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांच्या आईवडिलांना राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते…

कुटुंब देवदर्शनाला गेलं, माघारी येताना घात झाला, घरातील कर्ता व्यक्ती गेला, पाच जण जखमी

सोलापूर:कर्नाटक राज्यातील हैदराबाद-सोलापूर रोडवर बसवकल्याणजवळ कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापुरातील एक जण जागीच ठार झाला असून एकाच घरातील पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. जयवंत (नाथा)…

You missed