पश्चिम रेल्वेकडून पावसाचं कारण देत गाड्या रद्द नंतर यू टर्न, घुमजाव का करावं लागलं?
Western Railway : पश्चिम रेल्वेनं पावसाचं कारण देत गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, नंतर हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वस्तूस्थिती मांडल्यानंतर घुमजाव करण्यात आलं.
कडाक्याच्या उन्हाळ्यात एसी लोकलचा गारवा, प्रवासी संख्येत २२८ टक्क्यांनी वाढ, रेल्वे मालामाल
मुंबई: वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलित रेल्वे प्रवासाला पसंती मिळालेली आहे. मे महिन्याच्या अवघ्या २४ दिवसांत रोज सरासरी ५८ हजार प्रवाशांनी एसी लोकल प्रवासाला प्राधान्य दिले…
२३८ एसी लोकल तर ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका, रेल्वेच्या नव्या मार्गांना सरकारकडून बळ
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्यात २३८ वातानुकूलित (एसी) लोकल बांधणी आणि ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई…