• Thu. Sep 17th, 2026

heavy rain

  • Home
  • सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट

सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई, कोकण, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तुरळक अपवाद वगळता या सर्व ठिकाणी पाऊस थोडाही खंड न घेता पडत आहे. त्यामुळे अनेक…

सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना

रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…

कोकणात मुसळधार पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; महाड, खेडमध्ये नदीकाठच्या नागरिकांना इशारा

रत्नागिरी,खेड: उत्तर कोकणात पावसाचा जोर सकाळपासून कायम असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी मध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ…

Rain Updates: पावसाचं कमबॅक, सगळी उणीव भरुन काढणार, हे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : जुलै महिना अर्धा संपलेला असताना राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र…

सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी

देहरादून: उत्तर भारतामध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग (Sonprayag)आणि गौरीकुंडमध्ये (Gaurikund) ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी…

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचा अपघात टळला, अकोल्याजवळचं ते दृश्य पाहून त्यांनी थेट….

अकोला : अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालचा मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक सद्यस्थितीत बंद आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या…

धो-धो पावसामुळे कोकणातील नद्यांचं पाणी वाढलं, जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, हायअलर्ट जारी

रत्नागिरी,खेड: कोकणात रत्नागिरी व रायगड व तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी नदीने पुन्हा…

Weather Update: दीड तासाच्या पावसाने त्र्यंबकेश्वर जलमय, गुघडाभर पाणी, भाविकांना मनस्ताप

नाशिक: बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नाशिककरांना उकड्यापासून दिलासा मिळाला असून उशिरानने दाखल झालेल्या पावसाने आता चांगलाच…

You missed