मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र बाहेर कसे पडले? विखे पाटील समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता
अहमदनगर : पुण्यातील वादग्रस्त अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस…
पुण्यातील लाचखोर IAS अनिल रामोड प्रकरणी खळबळजनक अपडेट; दानवेंनी समोर आणलं विखेंचं ते पत्र
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…
सतेज पाटील यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद द्या, काँग्रेस पदाधिकाऱ्याचं पत्र व्हायरल
अकोला : विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे हे शिंदे गटात गेल्या. यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता पदावर राष्ट्रवादी दावा करणार असल्याच्या सुरू असताना, या चर्चेदरम्यानच आता…
अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक,महिलांकडून ठाण्यात कळव्यात मारहाण, ठाकरे गटाची कारवाईची मागणी
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबई होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन…
अंबादास दानवेंनी एक घोषणा केली, महाजनांसह सर्वांची मनं जिंकली, भरसभेत टाळ्यांचा कडकडाट
छत्रपती संभाजीनगर : आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन साजरा होत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं नागरिकांना निरोगी आरोग्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयवदान…
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, वज्रमूठ सभा मविआसाठी महत्त्वाची का?
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला
छत्रपती संभाजीनगर : दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. यावेळी समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना…