• Sat. Sep 21st, 2024

ajit pawar news

  • Home
  • लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला

लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या निर्णय देताना आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. २४ वर्षापूर्वी काँग्रेसमधून…

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार…

प्रतिभाकाकींचं कुंकू पुसायला निघालात का? आव्हाडांच्या टीकेला अजितदादांकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल माहिती नाही, अशा टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आपण शरद पवार यांच्या…

जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…

भाजप नाही, बारामतीत अजित पवार गट लोकसभा लढणार, म्हणाले- खासदारकीला मिठाचा खडा लागला तर..

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या विचारांचा खासदार झाला तर विकासाची गती आणखी किती तरी पटीने वाढवू. काही लोक तुम्हाला भावनिक बनवतील. खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या असे…

ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार

बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…

गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषणासाठी सर्वत्र परिचित आहे. असाच एक प्रसंग बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे…

पोलिसांकडून आमची अडवणूक; पत्रकारांची अजित पवारांकडे तक्रार

पुणे (पिंपरी) : पिंपरी चिंचवड शहरात कोणातही मोठा नेता आला की पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोलीस प्रशासनाकडून पोहचू दिले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार…

तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…

बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…

बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या…

You missed