• Mon. Nov 25th, 2024

    सातारा

    • Home
    • दुर्दैवी! सुट्टी असल्याने मेडिकल कॉलेजचे १० विद्यार्थी धरणात पोहायला गेले, एकाचा बुडून मृत्यू

    दुर्दैवी! सुट्टी असल्याने मेडिकल कॉलेजचे १० विद्यार्थी धरणात पोहायला गेले, एकाचा बुडून मृत्यू

    सातारा :रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा चोरगेवाडी हद्दीत कण्हेर धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त…

    नारळ सोलण्याचं यंत्र परत करायला गेले ते आलेच नाहीत; साताऱ्यात लहान भावाची मोठ्याकडून हत्या

    Satara News : मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा : किन्हई नजीकच्या गणेशवाडी गावात…

    पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केला जादूटोणा; विवाहितेची पोलिसात तक्रार

    सातारा : राहत्या घरासमोर रात्रीच्या वेळी पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून जादूटोणा केल्याची तक्रार विवाहिता उज्ज्वला पद्ममाकर जाधव (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात…

    साताऱ्यात खळबळ, लोणंदमध्ये गावठी बॉम्बसदृश्य १७ स्फोटकं, डुकराने खाल्ली, झाला भीषण स्फोट

    सातारा : साताऱ्यातील लोणंद येथे गावठी बॉम्बसदृश्य स्फोटकांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. एका डुकराने हे स्फोटक खाल्ल्यानंतर स्फोट झाला आणि हे डुक्कर ठार झालं. सकाळी लोक आपापल्या कामात व्यस्त…

    तुला लय मस्ती आली आहे; शाळकरी मुलाने कोयता काढला, उलटा पकडून केली मुलाला मारहाण

    Satara Crime : एका किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या मुलाला उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलला ताब्यात घेतले आहे.

    निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म

    सातारा :शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म…